चला एक नवीन पिढी घडवूया

आमच्या नवीन शाळेच्या बांधकामात आम्हाला साथ द्या

Your help is crucial in ensuring that our students can become educated and intelligent citizens of the future. By supporting us today, you are investing in the potential of our children and the future of our community.

आमच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यात बदल घडवण्यासाठी, तुम्ही तुमची देणगी आमच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता अथवा खाली दिलेल्या QR कोड द्वारे UPI करू शकता.

चला शिकण्याचे चांगले वातावरण निर्माण करूया आणि यशाच्या संधी उपलब्ध करून देऊ.

खाते क्रमांक: 41360897286
खातेधारकाचे नाव: संस्कार प्रबोधिनी, बीड
IFSC Code: SBIN0017184
बँक: स्टेट बँक ऑफ इंडिया, सहयोग नगर, बीड

देणगी दिल्यानंतर कृपया पावती आणि खात्रीसाठी श्री आनंद देशपांडे +91 9422240092 यांच्याशी संपर्क साधा.